नरकेवाडी अमृतधारा फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे ४० वर्ष शिक्षण,क्रीडा,दूध या क्षेत्रात सामाजिकतेचा वास उभारणारे अरुण नरके आणि त्यांचे पुत्र संदीप नरके यांच्या दूरदृष्टीतुन हि ‘अमृतधारा’ साकारलेली आहे. निसर्गरम्य सात एकरामध्ये गावाकडची दंगामस्ती, बैलगाडीची सफर, सायकलिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, पक्षी दर्शन, फोटोग्राफी, रस्सीखेच, टायर फिरवणे या मौजमजेसह ऍडव्हेंचर गेम्स, रेन डान्स,मड बाथची मजा घेता […]